गावकट्टा

भुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर अवकाळी गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी

 

महाराष्ट्र लाईव्ह न्युज वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

प्रतिनिधी :पांडुरंग पाटील

कोल्हापूर : दि.१८/०२/२०२१

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्रभर अवकाळी पावसाने हजेरी लावली.  अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर गारांचा पाऊस पडला. यामुळे सगळीकडे गारांचा थर लागला होता व गारांचे पाट वाहत होते. जोरदार गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी झाल्या.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मध्यम व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या विविध जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close