गावकट्टा

जोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.०१/०३/२०२१

 


जोतिबा मंदिर भाविकांसाठी सोमवारी खुले करण्यात आले रविवारी खेट्या च्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने दिला होता यानुसार गेल्या रविवारी व पुढील चार रविवार मंदिर बंद राहणार असून सोमवार ते शनिवार शासनाने दिलेल्या नियमानुसार व वेळेनुसार मंदिर चालू राहणार आहे .रविवारी मंदिर बंद असल्याने सोमवारी भाविकांनी जोतीबा दर्शनासाठी गर्दी केली.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close