Uncategorizedक्रीडांगण

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंड वर दणदणीत विजय

मालिकेत साधली बरोबरी

दि. १६/०२/२०२१

चेपॉक मैदानावर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड वर दणदणीत विजय मिळवून या मालिकेत बरोबरी साधली. ४८२ धावांचे लक्ष्य साध्य करताना इंग्लंड चा संघ गारद झाला. इंग्लंड चा संघ अवघ्या १६४ धावात गार झाला, भारताने ही कसोटी ३१३ धावानी जिंकली.
या सामन्यात भारताचे  फिरकी पटू अक्षर पटेल, आणि आर.अश्विन यांनी कमालीची जादू केली , आणि यांच्या तेजधार गोलंदाजी समोर इंग्लंड च्या संघाचा निभाव लागला नाही.

आणि भारताने चेपॉक ची कसोटी आपल्या नावावर केली.♦
रोहित शर्मा ने पहिल्या डावात १६१ धावांची शतकी खेळी केली.त्यामुळे धावसंख्या ३२९ पर्यंत पोहोचली. अश्विन ने पहिल्या डावात ५ बळी आणि दुसऱ्या डावात २ बळी असे ८ बळी घेतले तर आणि दुसऱ्या डावात अश्विन ने शतक केले.अक्षर पटेल ने दुसऱ्या डावात ५ बळी घेतले, आणि कुलदीप यादव ने २ बळी घेतले.पहिल्या डावात ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे ने अर्धशतकी खेळी केली.तर दुसऱ्या डावात कोहली ने अर्ध शतक केले. एकंदरीत भारतीय संघा पुढे इंग्लंड च्या कोणत्याही खेळाडूला ५० धावा ही करता आल्या नाहीत ,आणि त्यांचा डाव १६१ वर गडगडला.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close