सामाजिक

18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजतापासून सुरु होणार

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

मुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील,

दि.२८/०४/२०२१.

मुंबई:- आजपासून (28 एप्रिल) कोरोना लसीसाठी नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगण्यात होते. यामुळे अनेकांनी मध्यरात्रीपासूनच कोविन (CoWIN app) किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे (Arogya Setu App) रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोंदणी होत नसल्याचे दिसून आले. कारण हे रजिस्ट्रेशन आज सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरु होणार आहे. लसीकरणासाठी अशी करा नोंदणी www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.

Register / Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका व क्लिक करा.

Vaccine Registration form भरा.

Schedule appointment वर क्लिक करा.

पिन कोड टाका (उदा.422601) सत्र (Session) निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.

Vaccine center व Date निवडा. Appointment book करून ती confirm करा.

Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

हा मेसेज जपून ठेवा, लसीकरण केंद्रावर तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close