सामाजिक

मुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.२७/०६/२०२१.

केखले,

येथे मुक्ता फौंडेशन च्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
करण्यात आली.यावेळी बोलताना प्रा.अमोल महापुरे म्हणाले, संपूर्ण देशात पहिला समतावादी आणि मानवतावादी राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची ओळख आहे.शाहू महाराजांनी केलेल्या कार्यातून संपूर्ण राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.अशा समतावादी राजाचे कार्य आज देखील मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर आहे.यावेळी सरपंच हंबीरराव चौगुले, उपसरपंच अभिजित पाटील,ग्रामपंचायत सदस्य उत्तम नरके,संजय माने,मनोज पाटील,आकाश गुरव, पांडुरंग सुतार,निवृत्ती महापुरे, गुलाब महापुरे,पार्थ महापुरे आदी उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close