सामाजिक

ज्येष्ठ नागरीक सेवा संघ, टोप व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टोप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबीर

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि. १३/०३/२०२१.

टोप प्रतिनिधी

रक्त शरिरातील मुख्य घटक असुन रक्त जर चांगले राहिले तर माणवास आजार ही कमी होतात पण रक्तात काही प्राँब्लेम असेल तर ह्रदयरोग, डायबेटिस, हार्ट अँटक, पँरेलिस, लिव्हर चे विकार, थायरोईड ग्रंथीचे विकार असे अनेक आजारांना निमत्रण मिळत असते याच धर्तीवर रक्त तपासणी केल्यास भविष्यात होणारे विकारावर आताच उपाय काडता येईल म्हणुन हे रक्तदान घेतल्याचे आयोजकांकडुन सांगण्यात येत असुन उद्या रविवार सकाळी ७:३० ते ११ पर्यत हे शिबिर असुन यामध्ये ४५०० रुपयाच्या टेस्ट फक्त ९९९ मध्ये करण्यात येणार आहेत.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close