गावकट्टा

जोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा :जोतिबा डोंगर

जोतिबा डोंगरावर सातारीकंदी चहाच्या शाखेचे उदघाटन झाले,भारत कांबळे व अक्षय कांबळे यांनी या शाखेचे प्रतिनिधित्व केले आहे. सुप्रसिद्ध चहाच्या यादीत अग्रेसर असलेले सातारा कंदी चहा आता जोतिबा डोंगरावर आल्याने चहा पिणाऱ्या चाहत्यात आनंद झाला आहे.
उत्तर दरवाजाच्या बाजूस सेंट्रल प्लाझा या ठिकाणी या चहाच्या शाखेची उभारणी केली असून शुभारंभ प्रसंगी शेकडो लोकांनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी गावातील अनेक मान्यवर तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close